Tuesday, May 18, 2010

सस्नेह आमंत्रण : 'गझल सहयोग'तर्फे गझल मुशायरा : अजय अनंत जोशी

अजय अनंत जोशी आणि भूषण कटककर
(बेफिकीर) सादर करीत आहेत गझल
सहयोग तर्फे *गझल मुशायरा.... "
ऋतु गंधाळुनी गेले " * दिनांक
*२३ मे २०१०, रविवार *रोजी
*सायंकाळी ६ ते ८* यावेळात...
*विशाल सह्याद्री सदन, सदाशिव
पेठ*, अभिनव कला
महाविद्यालयाच्यामागे, हॉटेल
विश्वची गल्ली, टिळकरोड जवळ,
पुणे ३० या ठिकाणी... आपणा
सर्वांना सस्नेह आमंत्रण ! *"
ज्येष्ठ शायर ईलाही जमादार "*
यांच्या उपस्थितीत.... *सहभागी
गझलकार :* अनंत ढवळे अरूण कटारे
समीर चव्हाण अजय अनंत जोशी
भूषण कटककर *नवीन परिचय :* कैलास
गायकवाड आपणा सर्वांची
उपस्थिती प्रार्थनीय. *टीप :*
गझल सहयोगच्या कार्यक्रमात
भाषणे, सत्कार वगैरे कोणतीही
औपचारीकता नसते.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment