Thursday, June 3, 2010

अधाशी.... : ameeeeet

खात आहे अधाशी किती....? वेदने तू
उपाशी किती....? काय संकोच गेला
कुठे...? लाजली तू मघाशी किती....?
चारचौघीतही शांत तू.... बोलते पण
स्वतःशी किती....! घातले घास खाऊ
मला.. ठेवलेही उपाशी किती...?
"प्रेम केले" तिला बोलता.. काय..?
कोणी..? कुणाशी..? किती...?
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment