Tuesday, June 8, 2010

..ते मोहरू : अनिल रत्नाकर

एकटी मी पाहता जग लागले ते
मोहरू लांडग्याचे भक्ष आता
जाहले ते कोकरू डौल माझा
राजहंसी लागलो मी सावरू बदक
आहे मी कळे अन लागले ते हो धरु
सांगते माझ्या मना वेड्या नको
तू घाबरू प्रेम त्याचे ढोंग
होते लागले ते ओसरू लागली होती
पणाला जानकीची आबरू संशयाचे
बीज आता लागले ते पोखरू वाद
खोटे नित्य आता जाहले ते हो
सुरू काळजाला काळज्यांनी
लागले ते टोकरू नेत्र दोन्ही
रोज म्हणती एकमेका आवरू तो
दिसे अन एक बोले, वाटले ते हो
करू बागडाया लागले तारुण्य
प्याले पा़खरू गात प्यारी गोड
गाणी लागले ते मोहरू
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment