चल झोप अता उगाच चिंता करू नको
.. उड़ना~यातु फुलपाखराला धरु
नको .. सहज सुचले म्हणून आता
लिहून टाक , खोल बुडाल्या
मेंदू मध्ये उतरू नको .. भूक
लागली पोटाला या गझलेची ,
वृत्त कोणते ?लिहून टाक वखरू
नको .. जिव कोणता ,प्रेम कोणते
समजून घे , धडधडना~या हृदयाला
या स्मरू नको .. तुझेच गाणे गीत
होवुनी ऐक मला , पसर तू शरिरी
अमृत आवरू नको .. कृष्णा आहे
जिद्दीने तू लढ आता , कौरव तुझे
सगे सोयरे विसरू नको .. साधन आहे
"सागर" होऊ थांब जरा ..
लाटांवरती थेंब बनुनी ठहरू
नको ... ज्ञानदीप सागर ...
मात्रावृत्त = मात्रांची
संख्या प्रत्येक चरणात २२
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Tuesday, February 21, 2012
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment