Tuesday, February 28, 2012

वेगळा मी बरा : चिअविनाश

दोस्त हो या पुढे वेगळा मी बरा
हे पहारे खडे वेगळा मी बरा
धूर्त ही माणसे धूर्त यांचे
हसू घेतले मी धडे वेगळा मी बरा
हाय ते का अशी मारती माणसे
क्रोर्य हे केव्हडे वेगळा मी
बरा ते जरी कोरडे माझिया अंतरी
आसवांचे सडे वेगळा मी बरा
वेदने तू तरी साथ दे शेवटी
घालतो साकडे वेगळा मी बरा
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment