Thursday, February 23, 2012

असावे . : ज्ञानदीप सागर

पायात काटे किती रुतले असावे ?
डोळ्यांतले अश्रू मग सुकले
असावे ..! निवडुंग माझ्या घरी
रडला जरासा .. सुकलेच ते झाड मग
फुलले असावे ..! अंधार होता
इथेही अन तिथेही , ते सूर्य फुल
का कुठे झुकले असावे ? आकाश
होते उडाया पाखराला , ते झाड
पाहूनही रुसले असावे ..! या
सागराला कसे पत्रात सांगू ,
छाया नदीला कुठे बसले असावे ..!
भेटायचो मी तुला तेव्हा सकाळी
, हेही मला का स्वप्न पडले
असावे ? ज्ञानदीप सागर .. २४
फेब्रुवारी २०१२ ..९८९२९११६१७
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment