Friday, October 21, 2011

---- खुशाली ---- : नेहा

तुझ्या पाहिल्या आजच्या
हालचाली तशी राहिले मी तुझ्या
भोवताली . !! तुझ्या कल्पनेला
तुझी रे शिदोरी फुलाला कळू दे
कळीची खुशाली . !! कुणा सांग आता
समत्स्या जहाली तुझ्या पंच
तारांत माझी हवाली .!! जरी लागली
आग आता घराला विझेना तरी पेटवू
रे मशाली . !! मला ही कळू दे तुला
ही कळू दे तुझे एक आंदन तुझी रे
खुशाली .!! तुझ्या वागण्याला
कसे आठवावे तुझे ओठ आले कसे
काय गाली .!! नेहा परी ..
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://khavaiyya.com/node/

No comments:

Post a Comment