"परत आला अल्लड पाउस अन हसले
बेधुंद वारे... पुन्हा एकदा परत
आले स्वप्नच सारे " ज्यांनी
तुज्या ओठांवर कितीदा जिव
गमावले ते पुन्हा एकदा जिवंत
झालेत सारे ..... "परत आला .....
पुन्हा एकदा ...... कुठे होते
ह्रदय हरवलेले पुन्हा एकदा
परत आले संदर्भ सारे........ "परत
आला ....... पुन्हा एकदा .... जे
आठवनीत तुज्या होते सुकले परत
एकदा फुलले गुलाब सारे...... "परत
आला ... पुन्हा एकदा ..... प्रश्न
पुन्हा का मांडले कितादा दिले
उत्तर तुला सारे..... "परत आला .....
पुन्हा एकदा .... आत्ता नव्याने
उघडले परत एकदा हिशोब सारे परत
आला ....... पुन्हा एकदा .....
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Sunday, October 16, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment