Saturday, March 3, 2012

गाभारे सुनेच होते : अनिल रत्नाकर

तसे ते सारे जुनेच होते तरीही
काही उणेच होते परतफेडीचेच
ध्येय माझे तसे हे एक सुटणेच
होते अताशा आवाज खोल गेले जणू
गाभारे सुनेच होते सदाचारी
हात माखलेले खरे वाह्यात
नमुनेच होते दळत होता आज देव
तोही मनाशी हे झगडणेच होते
दिसे आता पार बोळके हे टिपाया
दगडी चणेच होते
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment