"तो हुंदक्यांत होता तो आसवांत
होता...! एने महाल माझे गाणेच
गात होता...! मी शोधली सुगंधी
ऐसे फुले सकाळी , त्याही
फुलांत माझा तो पारिजात होता .!
रक्तास आज माझ्या जो रंग लाल
आला . ह्या रेशमी फुलाचा तो
गर्भ पात होता ,! स्वर्गात जात
असता गाणे कसे म्हणू मी ? हा
हुंदका अनादी कोठे सुरात होता
? यम यातना मिळाली थोडा
सुखावलो मी , आनंद तोच माझ्या
या मस्तकात होता .! दाही दिशा
फिरुनी तो भेटला न मजला , का देव
वेगळा हा या काळजात होता .! माझी
गझल म्हणाली आला नवा बहर हा..
स्वप्नात प्रश्न माझ्या या
उत्तरात होता" .! ज्ञानदीप सागर
....
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Saturday, March 3, 2012
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment