Thursday, March 15, 2012

रंक आता राव झाले : vaibhavphatak12

जीत होता नाव झाले रंक आता राव
झाले कोंबड्याची बांग नाही आज
जागे गाव झाले जिंकताना हारलो
मी व्यर्थ सारे डाव झाले
आठवांना चाळताना झोंबणारे
घाव झाले वेध घेण्या काळजाचा
लाजण्याचे आव झाले चार नोटा
वाटता मी भुंकणारे म्याव झाले
वैभव फाटक ( २६-०२-२०१२)
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment