Monday, July 11, 2011

;;;;;;;;;;;;;छळतील माणसे हि ;;;;;;;;;;;;;;; : अतुल राणे

न कुणा कळलीत न कळतील माणसे हि ,
अन अशीच वागुनी छळतील माणसे हि
! पाऊले दमतील अन रमतील जेव्हा
'हे' कुठे , वेग मी घेता जरा,
जळतील माणसे हि ! 'राम' चे
गुणगान अन हनुमान यांचा सारथी,
सोडूनी पहा खुले ,चळतील माणसे
हि ! कोण जाईल यांसावे ती कासवे
जिंकायला ! टाकुनी कधीही मला
पळतील माणसे हि ! टाकुनी
विश्वास हा निश्वास रे सोडू
नका, न कुणा फळलीत न फळतील
माणसे हि ! ;;;;;;;;;;;;;;;;;;; अतुल राणे
;;;;;;;;;;;;;;;;;;;;
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment