Sunday, July 31, 2011

आरोपी : रुशिकेश

बघ पुन्हा लुटारू तुला लुटतील
सारे अंगावरील तारे तेंव्हा
तुटतील सारे गोकुळात खेळतो
हरी खेळ खड्यांचा सांभाळ राधे
माट तुझे फुटतील सारे चिमुटभर
दाण्याची वाट किती पहावी बघ
अंगणातले थवे तुझ्या उटतील
सारे कुणी पायात बांधला
तुझ्या साखळदंड मुख्य आरोपी
आता निर्दोष सुटतील सारे तू आज
नव्हे कालचीच वार्ता होतीस
बंद पिंजऱ्यात दम तुझे घुटतील
सारे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment