हा नको..तो बरा. ही जगाची
तर्हा. यार एकच खरा; लोचनीचा
झरा. घात करतो सदा; देखणा चेहरा.
खेळ हा तर जुना; मी नवा मोहरा.
जीव वेडा-खुळा; हावरा.. कावरा.
तू गड्या जीवना... मखमली पिंजरा.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Wednesday, July 13, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment