बघ तुला तुझे छळेल लाजणे
हळूहळू ऊन ही तसे बनेल चांदणे
हळूहळू गाळतेस तू मलाच टाळतेस
बोलणे मी तरी तुझे बनेन मागणे
हळूहळू आरसा नको बघूस तू मला
बघून घे झोप ही तुझी बनेल
जागणे हळूहळू सांग ना
तुझ्याविना कसा जगू कसा मरू आस
अंतरात श्वास सांडणे हळूहळू
आत्म सूख लाभता तुला कळेल
नेमके धावणे तुझे बनेल रांगणे
हळूहळू आजही खुळा वसंत मागतो
तुझी अदा तो सुधा शिकेल आसु
ढाळणे हळूहळू मयुरेश साने .. दि
.१९-जून-११
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Sunday, June 19, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment