Tuesday, June 21, 2011

असा ताठ तोरा जिराफात नाही : मयुरेश साने

तसा फारसा खोल आघात नाही तुझा
हूंदकाही ठरावात नाही
कुणाच्या मनाचा कसा ठाव
घ्यावा हच्चेच आता हिशोबात
नाही कशाने तुझ्या बेरजा होत
गेल्या विरुनी तुझ्या अठवणी
जात नाही सुन्या काळजाच्या
किती पायवाटा प्रवासी कुणीही
प्रवासात नाही प्रस्तावना
फक्त आरास पानी तुझी सावलीही
निरोपात नाही उपोशणेही करतात
सारे नुसतेच आता कुणी खात नाही
घरी बैसलेले असे षंढ पाहू (न)
तरवार ही आज म्यानात नाही
विरूनी पुन्हा एक अक्रोष गेला
भिकारी म्हणा न्याय, दानात
नाही तु श्वासातले मोगरे माळ
थोडे तितका अजुन मी सुवासात
नाही सत्कार होतात हस्ते
फुलांच्या नशीबात माझ्या
तुझा हात नाही नको गुंतवू तू
मनाला कुठेही तुझ्या आतले भाव
विश्वात नाही मना ने मनालाच
सन्मानितो मी असा ताठ तोरा
जिराफात नाही मयुरेश साने..२२
जून ११
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment