Friday, June 17, 2011

हळू हळू... : मयुरेश साने

गांधिवाद खुंटिलाच टांगले
हळू हळू उपोषणेच वाटतात चोचले
हळू हळू सणासुदीत उत्सवात
उसवले खिसे किती जितेपणी
कितीक पिंड पोसले हळू हळू
शिव्याच घालतो जरी राजकारणास
मी आरशात मी मलाच सोसले हळू
हळू भोगतोय मी सुखात
बोचर्‍याच जाणिवा सूख कसे मऊ
निघेल बोचले हळूहळू भूक
राजकारणी - नाइलाज केवढा
शोशितांचेच रक्त शोशले
हळूहळू मयुरेश साने .. दि
१८-जून-११
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment