श्वासांचा या ब्रेक दाबता
मृत्यूचे ये गाव मनोहर सुख
दु:खांच्या रहदारीतील जीवन
म्हणजे नुसती घर घर मरून
सुद्धा जिवंत राहते भूक कधी रे
शमायची ही ? मनातले मांडे
खाण्याला अजून बाकी थोडे जर तर
चरित्र नायक लिहून गेले
आत्मचरित्रात हेच आपल्या खरे
जगाया उशीर झाला मरून गेलो
हळूच भर भर ललाटि रेखाटून
भुमीका श्वास श्वास मोजून
बिदागी मृत्यूच्या या
नाटिकेत मी जगणे हे केवळ
मध्यंतर शोभिवंत या जगात माझे
विचार ठरले जूनीच अडगळ खोल खोल
सोसून वेदना हसत मुखाने जगणे
वर वर मयुरेश साने..दि २९- जून
-११
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment