Sunday, September 12, 2010

जाहलो बेभान मी : अनिल रत्नाकर

बोलण्याच्या ओघात, मी धरीला जो
हात ती जराशी लाजून, 'ओठ दाबे
जोरात माझिया नावाचीच, अंगठी
ती बोटात पूर्ण झाले ते
स्वप्न, भारुनी होतो गात प्रेम
माझे नादात, राहिले ना पोटात
घेउनी या बारात, फेर घेते हो
सात लाभला तो एकांत,ओढ लागे
दोघात जाहलो बेभान
मी,केवड्याच्या मोहात धुंद
झालो लाडात, धाव घे तू वेगात
राहिला नाही धीर, दूर आहे 'गो'
रात
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment