पालवी सारखी मिळतील माणसे
बहरता बहरता गळतील माणसे एवढे
घाव का देतोस सावळ्या?
खेळण्याने तुझ्या चळतील
माणसे तू तिची एवढी चिंता नको
करू जा तुझ्या वेगळी रुळतील
माणसे देव दाऊ नको दैत्यांस
येथल्या बांधुनी मठ तुला
छळतील माणसे पत्थरांशी हबा का
खेळ मांडतो? बावळ्याला कधी
कळतील माणसे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Wednesday, September 29, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment