Wednesday, September 22, 2010

हा सुटाया लागलाच ताबा : अनिल रत्नाकर

लाविल्या तीनेच वासलाती
घालते थैमान वासना ती रातराणी
चालली फिराया जाहला तूझाच भास
राती नित्य तू लाथाडलीस
प्रीती झूट आहेत बकवास नाती मी
तयारच जीव अंथराया हात घेई हाच
दास, हाती टाळ आता द्वाड
काळज्यांना दूष्ट पारंब्या
वडास खाती जन्म हा ना लाभलाच
जास्ती टाक तूही चार घास, माती
हा सुटाया लागलाच ताबा जाग ना
येतेच शासना ती वेदनाही तूच
कोरल्या ह्या बंद ना केले समास
साती
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment