हळूहळू मी दुनियेच्या मागे
येइल हळूहळू दुनिया माझ्या
मागे येइल खुशाल जा तू
मेंदूच्या मागे मागे मी अपला
माझ्या र्र्हुद्यामागे येइल
नको रडू इतके की बदनामी होइल
कथा कुणाची अश्रूंच्या मागे
येइल अल्लड होती प्रीत, निरागस
दिस होते म्हटली होती
शाळेच्या मागे येइल... तिला
भेटण्याची इच्छा बाकी आहे
नंतर म्रुत्यो मी तुझिया मागे
येइल माणुस जाइल पुढे अता
जितका जितका म्हणजे बघ तितका
तितका मागे येइल फरक किती
पडणार खरे सांगितल्याने ? फार
फार तर थोडासा मगे येइल - वैभव
देशमुख
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/2326
Thursday, September 16, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment