कविवर्य सुरेश भटांनी
गझलकारांना गझलेच्या
तंत्रावर, व्याकरणावर माहिती
म्हणून 'गझलेची बाराखडी'
नावाची एक पुस्तिका लिहिली
होती... ...वाचक-रसिक, सगळ्यांनीच
ही पुस्तिका वाचावी,
संदर्भासाठी जवळ बाळगावी अशी
आहे.नवोदित कवींना गझल कळावी
म्हणून ते ही
पुस्तिका त्यांना
स्वखर्चाने पत्रासोबत पाठवीत
असत. नवे-जुने गझलकार असोत वा
गझलेबद्दल जाणून घ्यायची
इच्छा बाळगणारे वाचक-रसिक,
सगळ्यांनीच ही पुस्तिका
वाचावी, संदर्भासाठी जवळ
बाळगावी अशी आहे. लाभ घ्यावा.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/gazalechibarakhadi
Monday, September 27, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment