Friday, December 31, 2010

कळा लागल्या : क्रान्ति

कळा लागल्या पार आतून होत्या
किती यातना खोल दाटून होत्या!
जरी घाव आता उभारून आला,
मुळाखालच्या वेदना जून
होत्या तुला पाहता मी मलाही
भुलावे, अशा सूचना काळजातून
होत्या! कशी बाग माझी मला
सापडावी? कळ्या वेगळा गंध
माळून होत्या मला हारण्याचीच
संधी मिळाली, तुझ्या सोंगट्या
डाव साधून होत्या! जगावेगळे
भाग्य दारात आले, [तशा चाहुली
कालपासून होत्या!] तुझ्या
अंगणी सावल्या या कुणाच्या
सुखाची खुळी आस लावून होत्या?
कुणाला, किती, कोणते दु:ख
द्यावे? मुक्या कुंडल्या सर्व
जाणून होत्या कशाची सजा आणि
माफी कशाची? चुका फक्त माझ्याच
हातून होत्या!
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2481

कळा लागल्या : क्रान्ति

कळा लागल्या पार आतून होत्या
किती यातना खोल दाटून होत्या!
जरी घाव आता उभारून आला,
मुळाखालच्या वेदना जून
होत्या तुला पाहता मी मलाही
भुलावे, अशा सूचना काळजातून
होत्या! कशी बाग माझी मला
सापडावी? कळ्या वेगळा गंध
माळून होत्या मला हारण्याचीच
संधी मिळाली, तुझ्या सोंगट्या
डाव साधून होत्या! जगावेगळे
भाग्य दारात आले, [तशा चाहुली
कालपासून होत्या!] तुझ्या
अंगणी सावल्या या कुणाच्या
सुखाची खुळी आस लावून होत्या?
कुणाला, किती, कोणते दु:ख
द्यावे? मुक्या कुंडल्या सर्व
जाणून होत्या कशाची सजा आणि
माफी कशाची? चुका फक्त माझ्याच
हातून होत्या!
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

डोळ्यात अडकली स्वप्ने.. : बहर

डोळ्यात अडकली स्वप्ने..
रक्तात हरवली गाणी.. हा चंद्र
पुन्हा पुनवेचा.. ही फिरून तीच
विराणी.. हळवासा स्पर्ष तुझा
तो .. आठवतो आज तनूला.. अलवार बोल
अजुनीही.. मांडती तुझी
गार्‍हाणी! तू गेल्यावर
जाणवले.. तू जाता जाता मागे..
ठेवलेस आसवमोती.. अन स्वप्ने
ही अनवाणी! बागेतच फुलतो आता..
बाजार फुलांचा मोठा.. हा उदिम
'वेगळा' आहे, सोडुन जनरीत
पुराणी! ही पुरे वर्णने आता,
ओघळणार्‍या घावांची.. का
कथा-व्यथा सांगावी? जखमांची
तीच कहाणी! -- बहर. ३१/१२/२०१०
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

Thursday, December 30, 2010

डोळ्यात अडकली स्वप्ने.. : बहर

डोळ्यात अडकली स्वप्ने,
रक्तात हरवली गाणी.. हा चंद्र
पुन्हा पुनवेचा, ही तीच फिरून
विराणी.. हळुवार तुझा तो
स्पर्ष, आठवतो आज तनूला.. अलवार
बोल अजुनीही..मांडती तुझी
गार्‍हाणी! तू गेल्यावर
जाणवले, तू जाता जाता मागे..
ठेवलेस आसवमोती, अन् स्वप्ने
ही अनवाणी.. बागेतच फुलतो आता,
बाजार फुलांचा मोठा.. हा उदीम
'वेगळा' आहे, सोडुन जनरीत
पुराणी! का करू वर्णने आता,
ओघळणार्‍या घावांची? का
कथा-व्यथा सांगावी? जखमांची
तीच कहाणी! -- बहर. ३१/१२/२०१०
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

Wednesday, December 29, 2010

अबोला गाजला होता : मयुरेश साने

तुला पाहून माझा शब्द - तेव्हा
लाजला होता मुका राहुनही मझा -
अबोला गाजला होता तुझा तो
स्पर्श चंदेरी -तुझा तो हात
पुनवेचा उन्हाचा हात ही माझा -
अचानक भाजला होता जरी बेताल मी
आहे - नव्हे हा कैफ मदिरेचा
तिने सौंदर्य वर्खाचाच -
प्याला पाजला होता तुझा
मुखचंद्रमा पाहून मुखडा
गाइला होता चेहरा रोजचा दु:खी -
सुखाने माजला होता असे
स्वप्नात ही व्हावे ? तुला मी
फूल देताना घड्याळातून
काटेरी -गजर ही वाजला होता मला
पाहून आताशा - म्हणे हा आरसा
मजला असा मयुरेश नाही पाहिला -
जो आजला होता. मयुरेश
साने...दि...२९-डिसेंबर-१०
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2478

अबोला गाजला होता : मयुरेश साने

तुला पाहून माझा शब्द - तेव्हा
लाजला होता मुका राहुनही मझा -
अबोला गाजला होता तुझा तो
स्पर्श चंदेरी -तुझा तो हात
पुनवेचा उन्हाचा हात ही माझा -
अचानक भाजला होता जरी बेताल मी
आहे - नव्हे हा कैफ मदिरेचा
तिने सौंदर्य वर्खाचाच -
प्याला पाजला होता तुझा
मुखचंद्रमा पाहून मुखडा
गाइला होता चेहरा रोजचा दु:खी -
सुखाने माजला होता असे
स्वप्नात ही व्हावे ? तुला मी
फूल देताना घड्याळातून
काटेरी -गजर ही वाजला होता मला
पाहून आताशा - म्हणे हा आरसा
मजला असा मयुरेश नाही पाहिला -
जो आजला होता. मयुरेश
साने...दि...२९-डिसेंबर-१०
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

सोकावलेल्या अंधाराला इशारा : गंगाधर मुटे

*सोकावलेल्या अंधाराला इशारा*
सोकावलेल्या अंधाराला, इशारा
आज कळला पाहिजे वादळ येऊ दे
कितीही पण, हा दीप आज जळला
पाहिजे आंब्याला मानायचे
कांदा, किती काळ असेच चालायचे?
डोळे उघडून तू वाग जरा, नकोसा
वाद टळला पाहिजे गाय इकडे आणि
कास तिकडे, चारा मी घालायचा
कुठवर? कधीतरी इकडे; या बाजूस,
दुधाचा थेंब वळला पाहिजे
प्रवेशदाराचा ताबा घेत, का उभा
ठाकला आहेस तू? माझा प्रवेश
नाकारणारा, इरादा तुझा ढळला
पाहिजे आता थोडे बोलू दे मला,
ऐकणे तुही शिकायला हवे हे
आवश्यक नाही की तूच, दरवेळेस
बरळला पाहिजे निर्भीडतेने
'अभय' असा तू, यज्ञकार्य असेच
चालू ठेव ग्रहणापायी
झाकोळलेला, चंद्र आता उजळला
पाहिजे . . गंगाधर मुटे
..................................................................
शिकायला हवे(स), बरळला पाहिजे(स)
येथे व्याकरण सुट घेतलीय.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2477

Tuesday, December 28, 2010

सोकावलेल्या अंधाराला इशारा : गंगाधर मुटे

*सोकावलेल्या अंधाराला इशारा*
सोकावलेल्या अंधाराला, इशारा
आज कळला पाहिजे वादळ येऊ दे
कितीही पण, हा दीप आज जळला
पाहिजे आंब्याला मानायचे
कांदा, किती काळ असेच चालायचे?
डोळे उघडून तू वाग जरा, नकोसा
वाद टळला पाहिजे गाय इकडे आणि
कास तिकडे, चारा मी घालायचा
कुठवर? कधीतरी इकडे; या बाजूस,
दुधाचा थेंब वळला पाहिजे
प्रवेशदाराचा ताबा घेत, का उभा
ठाकला आहेस तू? माझा प्रवेश
नाकारणारा, इरादा तुझा ढळला
पाहिजे आता थोडे बोलू दे मला,
ऐकणे तुही शिकायला हवे हे
आवश्यक नाही की तूच, दरवेळेस
बरळला पाहिजे निर्भीडतेने
'अभय' असा तू, यज्ञकार्य असेच
चालू ठेव ग्रहणापायी
झाकोळलेला, चंद्र आता उजळला
पाहिजे . . गंगाधर मुटे
..................................................................
शिकायला हवे(स), बरळला पाहिजे(स)
येथे व्याकरण सुट घेतलीय.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Monday, December 27, 2010

लोक हरवले होते......... : स्नेहदर्शन

जगात सार्‍या फिरता फिरता खूप
सोसले होते परके होउन मलाच
माझे तीर टोचले होते एक किनारा
दिसला नाही,नाही दिसली नौका
सागरात मग होत राहिला
अश्रुंचा ही धोका. कुठे बघावे
कळले नाही लोक हरवले होते.........
तुझी नी माझी सोबत गेली
स्वप्नांची ही माती कुणास
बोलु सखा सोबती कशास जोडू नाती
मला बघोनी व्यथेस तेंव्हा दु:ख
जाहले होते........ मला सोडुनी
कोणी माझ्या सोबत वाळले नाही
मीच राहिलो माझा कैसा मलाच
कळले नाही एकाकीपण दैवाने मज
असे वाहिले होते........
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2470

लोक हरवले होते......... : स्नेहदर्शन

जगात सार्‍या फिरता फिरता खूप
सोसले होते परके होउन मलाच
माझे तीर टोचले होते एक किनारा
दिसला नाही,नाही दिसली नौका
सागरात मग होत राहिला
अश्रुंचा ही धोका. कुठे बघावे
कळले नाही लोक हरवले होते.........
तुझी नी माझी सोबत गेली
स्वप्नांची ही माती कुणास
बोलु सखा सोबती कशास जोडू नाती
मला बघोनी व्यथेस तेंव्हा दु:ख
जाहले होते........ मला सोडुनी
कोणी माझ्या सोबत वाळले नाही
मीच राहिलो माझा कैसा मलाच
कळले नाही एकाकीपण दैवाने मज
असे वाहिले होते........
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2470

मयुरेश अजुनी ताठ आहे : मयुरेश साने

शालीन इतका पात्तळाचा काठ आहे
रोज नवख्या वादळाशी गाठ आहे
सांत्वनाच्या पावसाने
गांजलेला रोज फुटणारा
व्यथेचा माठ आहे माणसाचा
मामला नाही अताशा रोज फुलती
पालवी ही राठ आहे कायद्याचे
कलम "हापूस" खाते गांजल्यांना
"पायरी" ची बाठ आहे लावणीचा नाद
सरता सरेना किर्तनाचा रोजचा
परिपाठ आहे वाकण्याचा पिंड
आहे गांडुळांचा मोडण्या
मयुरेश अजुनी ताठ आहे
..........मयुरेश
साने....२७-डिसेंबर-१०
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Saturday, December 25, 2010

''सावली'' : कैलास

प्रेमभावना न रोखली कधी मनात
मी सावली तुला दिली नि राहिलो
उन्हात मी बांधला महाल मी तुला
सुखात ठेवण्या घर कधी करेन गे
तुझ्याच काळजात मी? साथ लाभता
तुझी,कसे तरुण वाटते केस
पांढरे तरी अजून यौवनात मी मीच
येत राहिलो नि मीच जात राहिलो
तू न भेटलीस शोधले कणाकणात मी
घेवुनी हजार मुखवटे जगायचे
इथे का स्वतःस शोधतो उगाच
आरशात मी? जीवनात पोकळी,
तुझ्या उपस्थितीविना जिंदगी
भरीव ''त्वा'' मुळे,तुझ्या ऋणात
मी काळ-वेळ विसरलोय गुंतुनी
तुझ्यात की, लख्ख कोरडा असेन
ऐन श्रावणात मी लाख लोक
मानती,मला अधार आपुला शोधतो
सदा तुझा अधार संकटात मी
----डॉ.कैलास गायकवाड
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2475

Friday, December 24, 2010

''सावली'' : कैलास

प्रेमभावना न रोखली कधी मनात
मी सावली तुला दिली नि राहिलो
उन्हात मी बांधला महाल मी तुला
सुखात ठेवण्या घर कधी करेन गे
तुझ्याच काळजात मी? साथ लाभता
तुझी,कसे तरुण वाटते केस
पांढरे तरी अजून यौवनात मी मीच
येत राहिलो नि मीच जात राहिलो
तू न भेटलीस शोधले कणाकणात मी
घेवुनी हजार मुखवटे जगायचे
इथे का स्वतःस शोधतो उगाच
आरशात मी? जीवनात पोकळी,
तुझ्या उपस्थितीविना जिंदगी
भरीव ''त्वा'' मुळे,तुझ्या ऋणात
मी काळ-वेळ विसरलोय गुंतुनी
तुझ्यात की, लख्ख कोरडा असेन
ऐन श्रावणात मी लाख लोक
मानती,मला अधार आपुला शोधतो
सदा तुझा अधार संकटात मी
----डॉ.कैलास गायकवाड
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

Thursday, December 23, 2010

ती म्हणाली काल जेव्हा......!!! : supriya.jadhav7

ती म्हणाली काल जेव्हा......!!! ती
म्हणाली काल जेव्हा....श्वास
माझा थांबला ना ! मी म्हणालो...
सोड बाता, थांबला तो संपला ना !!
ती म्हणाली काल जेव्हा....मी
तुझी रे, सांग हो ना ? मी
म्हणालो... थांब थोडे, जीव माझा
टांगला ना !! ती म्हणाली काल
जेव्हा....चंद्र-तारे माळतो ना ?
मी म्हणालो... ना खुळे ना, हट्ट
वेडा चांगला ना !! ती म्हणाली
काल जेव्हा.....प्रेम-रागा आळवू
ना, मी म्हणालो....घाबरोनी...मेघ
तो ही पांगला ना !! ती म्हणाली
काल जेव्हा.....सातजन्मी मी तुझी
ना ? मी म्हणालो...काय बोलू ? बेत
थोडा लांबला ना !! ती म्हणाली
काल जेव्हा....घेउ गाडी-बंगला
ना, मी म्हणालो...जा मुली
जा...एकटा मी चांगला ना !!
-सुप्रिया (जोशी) जाधव.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

जगावे कसे ? : मयुरेश साने

इथे पुण्य पापातुनी जन्मलेले
निरप्राध सांगा ठरावे कसे ?
वडवानळाचाच भाऊ किनारा तारु
किनारी तरावे कसे ? बरळून
त्यांनी चुका रोज केल्या मुका
रोज तरी मी चुकावे कसे ? इथे पूर
डोळ्यातुनी सांडताना
कंठातुनी गीत गावे कसे ? इथे
चंदनाने दिली गंधवार्ता
संपून ही मी ऊरावे कसे !
नमस्कार करता मला बोध होतो
दुभंगुनही मी जुळावे कसे ! इथे
एक वेडाच सांगून गेला शोध
घेण्या स्वत: चा हरावे कसे !
जिथे पिंजरा - खास आभाळ आहे
तिथे स्वैर भावे उडावे कसे ?
न्याय होईल केव्हा ? आरोपी
पळाला पुरावे आता सापडावे कसे
? मयुरेशला एकदा सांग बाप्पा !
आजन्म मरण्या जगावे कसे?
मयुरेश साने... दि.२३-डिसेंबर-१०
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Wednesday, December 22, 2010

ह्याहून मोठे अक्रीत काही घडणार नाही : विजय दि. पाटील

गंधात दुनिया न्हाईल वा तो
उरणार नाही पर्वा फुलांना
कोमेजलेल्या असणार नाही माझी
उजळणी भरपूर झाली असली तरीही
ईच्छीत उत्तर सहसा कधीही
स्मरणार नाही ठाऊक आहे
वाटायचे सुख कैसे जगाला कैसी
करावी खात्री कुणाला खुपणार
नाही? घालून जाती सगळे मनाची
समजूत माझ्या खचतो तरी मी,
ठरवून आता... खचणार नाही आभाळ
पडले केव्हाच, आता निर्धास्त
आहे ह्याहून मोठे अक्रीत काही
घडणार नाही
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2472

ह्याहून मोठे अक्रीत काही घडणार नाही : विजय दि. पाटील

गंधात दुनिया न्हाईल वा तो
उरणार नाही पर्वा फुलांना
कोमेजलेल्या असणार नाही माझी
उजळणी भरपूर झाली असली तरीही
ईच्छीत उत्तर सहसा कधीही
स्मरणार नाही ठाऊक आहे
वाटायचे सुख कैसे जगाला कैसी
करावी खात्री कुणाला खुपणार
नाही? घालून जाती सगळे मनाची
समजूत माझ्या खचतो तरी मी,
ठरवून आता... खचणार नाही आभाळ
पडले केव्हाच, आता निर्धास्त
आहे ह्याहून मोठे अक्रीत काही
घडणार नाही
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Tuesday, December 21, 2010

अदृश्यच असतो क्रूस कधी : चित्तरंजन भट

अदृश्यच असतो क्रूस कधी
प्रेषित नसतो माणूस कधी काही
जखमा भरतात कुठे खातात मुळासह
ऊस कधी मी तळमळतो, मी हरमळतो ही
कूस कधी, ती कूस कधी आहेसच की
माझ्यातच तू अजिबात नको भेटूस
कधी फुलता फुलता फुलणार फुले
मुद्दाम नको बहरूस कधी इच्छा
इतक्या सवती सगळ्या संपेल बरे
धुसफूस कधी कोठून अचानक मन
उडते कारण घडते फडतूस कधी
रेखीव तरी आहेस किती मोडून पहा
ना मूस कधी सोडू अवघे लालित्य
जरा घालू बरवा धुडगूस कधी
भेगाळत जाते शेत कुठे फिरतो
वणवण पाऊस कधी तो दिवस दिवसभर
वणवणतो होईल दिवस तांबूस कधी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2471

Monday, December 20, 2010

अदृश्यच असतो क्रूस कधी : चित्तरंजन भट

अदृश्यच असतो क्रूस कधी
प्रेषित नसतो माणूस कधी भरतात
कुठे काही जखमा खातात मुळासह
ऊस कधी मी तळमळतो, मी हरमळतो ही
कूस कधी, ती कूस कधी आहेसच की
माझ्यातच तू अजिबात नको भेटूस
कधी फुलता फुलता फुलणार फुले
मुद्दाम नको बहरूस कधी इच्छा
इतक्या सवती सगळ्या संपेल बरे
धुसफूस कधी कोठून अचानक मन
उडते कारण घडते फडतूस कधी
रेखीव तरी आहेस किती मोडून पहा
ना मूस कधी सोडू अवघे लालित्य
जरा घालू बरवा धुडगूस कधी
भेगाळत जाते शेत कुठे फिरतो
वणवण पाऊस कधी तो दिवस दिवसभर
वणवणतो होईल दिवस तांबूस कधी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2471

अदृश्यच असतो क्रूस कधी : चित्तरंजन भट

अदृश्यच असतो क्रूस कधी
प्रेषित नसतो माणूस कधी भरतात
कुठे काही जखमा खातात मुळासह
ऊस कधी मी तळमळतो, मी हरमळतो ही
कूस कधी, ती कूस कधी आहेसच की
माझ्यातच तू अजिबात नको भेटूस
कधी फुलता फुलता फुलणार फुले
मुद्दाम नको बहरूस कधी इच्छा
इतक्या सवती सगळ्या संपेल बरे
धुसफूस कधी कोठून अचानक मन
उडते कारण घडते फडतूस कधी
रेखीव तरी आहेस किती मोडून पहा
ना मूस कधी सोडू अवघे लालित्य
जरा घालू बरवा धुडगूस कधी
भेगाळत जाते शेत कुठे फिरतो
वणवण पाऊस कधी तो दिवस दिवसभर
वणवणतो होईल दिवस तांबूस कधी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2471

अदृश्यच असतो क्रूस कधी : चित्तरंजन भट

अदृश्यच असतो क्रूस कधी
प्रेषित नसतो माणूस कधी भरतात
कुठे काही जखमा खातात मुळासह
ऊस कधी मी तळमळतो, मी हरमळतो ही
कूस कधी, ती कूस कधी आहेसच की
माझ्यातच तू अजिबात नको भेटूस
कधी फुलता फुलता फुलणार फुले
मुद्दाम नको बहरूस कधी इच्छा
इतक्या सवती सगळ्या संपेल बरे
धुसफूस कधी कोठून अचानक मन
उडते कारण घडते फडतूस कधी
रेखीव तरी आहेस किती मोडून पहा
ना मूस कधी सोडू अवघे लालित्य
जरा घालू बरवा धुडगूस कधी
भेगाळत जाते शेत कुठे फिरतो
वणवण पाऊस कधी तो दिवस दिवसभर
वणवणतो होईल दिवस तांबूस कधी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2471

अदृश्यच असतो क्रूस कधी : चित्तरंजन भट

अदृश्यच असतो क्रूस कधी
प्रेषित नसतो माणूस कधी भरतात
कुठे काही जखमा खातात मुळासह
ऊस कधी मी तळमळतो, मी हरमळतो ही
कूस कधी, ती कूस कधी फुलता
फुलता फुलणार फुले मुद्दाम
नको बहरूस कधी इच्छा इतक्या
सवती सगळ्या संपेल बरे धुसफूस
कधी रेखीव तरी आहेस किती मोडून
पहा ना मूस कधी सोडू अवघे
लालित्य जरा घालू बरवा धुडगूस
कधी कोठून अचानक मन उडते कारण
घडते फडतूस कधी भेगाळत जाते
शेत कुठे फिरतो वणवण पाऊस कधी
तो दिवस दिवसभर वणवणतो होईल
दिवस तांबूस कधी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2471

अदृश्यच असतो क्रूस कधी : चित्तरंजन भट

अदृश्यच असतो क्रूस कधी
प्रेषित नसतो माणूस कधी भरतात
कुठे काही जखमा खातात मुळासह
ऊस कधी मी तळमळतो, मी हरमळतो ही
कूस कधी, ती कूस कधी आहेसच की
माझ्यातच तू अजिबात नको भेटूस
कधी फुलता फुलता फुलणार फुले
मुद्दाम नको बहरूस कधी इच्छा
इतक्या सवती सगळ्या संपेल बरे
धुसफूस कधी रेखीव तरी आहेस
किती मोडून पहा ना मूस कधी
सोडू अवघे लालित्य जरा घालू
बरवा धुडगूस कधी कोठून अचानक
मन उडते कारण घडते फडतूस कधी
भेगाळत जाते शेत कुठे फिरतो
वणवण पाऊस कधी तो दिवस दिवसभर
वणवणतो होईल दिवस तांबूस कधी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

लोक हरवले होते......... : स्नेहदर्शन

जगात सार्‍या फिरता फिरता खूप
सोसले होते परके होउन मलाच
माझे तीर टोचले होते एक किनारा
दिसला नाही,नाही दिसली नौका
सागरात मग होत राहिला
अश्रुंचा ही धोका. कुठे बघावे
कळले नाही लोक हरवले होते.........
तुझी नी माझी सोबत गेली
स्वप्नांची ही माती कुणास
बोलु सखा सोबती कशास जोडू नाती
मला बघोनी व्यथेस तेंव्हा दु:ख
जाहले होते........ मला सोडुनी
कोणी माझ्या सोबत वाळले नाही
मीच राहिलो माझा कैसा मलाच
कळले नाही एकाकीपण दैवाने मज
असे वाहिले होते........
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

Sunday, December 19, 2010

''वेदना'' : कैलास

जग जरी भलत्या नशेने चूर आहे
वेदना माझी मला मंजूर आहे
राखतो या चेहर्‍याला
निर्विकारी लपविण्या
हृदयातले काहूर आहे
सांत्वनाचे बांध घालावे
कितीही वाहताहे आसवांचा पूर
आहे काय लावू चाल मी या
जीवनाला जीवनाचे गीत तर बेसूर
आहे गवगवा ''कैलास'' करणे ठीक
नाही मूक आहे 'तो' तरी मशहूर
आहे. -डॉ.कैलास गायकवाड
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/2469

हात होतो पुढे भिकार्‍यांचा : बेफिकीर

वीट आला जरी शिसार्‍यांचा हात
होतो पुढे भिकार्‍यांचा होत
नाहीत जे स्वतःचेही कोण वाली
अशा बिचार्‍यांचा आज नसतील...
काल होते ते ठेव आदर्श त्या
सितार्‍यांचा राबती जीवने
कुणासाठी कोण साहेब
कर्मचार्‍यांचा शेवटी भेटलीस
की तूही काय उपयोग त्या
पहार्‍यांचा एकदा जीव घाबरा
व्हावा सावजांच्यामुळे
शिकार्‍यांचा एक साधा सजीव
होता तो काय आवाज हा
तुतार्‍यांचा मूक आहेत, मान्य
आहे... पण दोष आहे तुझ्या
पुकार्‍यांचा मी जमाखर्च
ठेवला आहे चोरलेल्या तुझ्या
सहार्‍यांचा आवराआवरी करू
दोघे घोळ आहे तुझ्या
पसार्‍यांचा शेवटी शेवटी मजा
आली लागला नाद त्या
शहार्‍यांचा तोंड माझे कुठे
कुठे होते सोसतो मी जुगार
वार्‍यांचा फक्त आहे तसे
नसावे मी 'बेफिकिर'सा विचार
सार्‍यांचा
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2468

Saturday, December 18, 2010

''वेदना'' : कैलास

जग जरी भलत्या नशेने चूर आहे
वेदना माझी मला मंजूर आहे
राखतो या चेहर्‍याला
निर्विकारी लपविण्या
हृदयातले काहूर आहे
सांत्वनाचे बांध घालावे
कितीही वाहताहे आसवांचा पूर
आहे काय लावू चाल मी या
जीवनाला जीवनाचे गीत तर बेसूर
आहे गवगवा ''कैलास'' करणे ठीक
नाही मूक आहे 'तो' तरी मशहूर
आहे. -डॉ.कैलास गायकवाड
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

Friday, December 17, 2010

हात होतो पुढे भिकार्‍यांचा : बेफिकीर

वीट आला जरी शिसार्‍यांचा हात
होतो पुढे भिकार्‍यांचा होत
नाहीत जे स्वतःचेही कोण वाली
अशा बिचार्‍यांचा आज नसतील...
काल होते ते ठेव आदर्श त्या
सितार्‍यांचा राबती जीवने
कुणासाठी कोण साहेब
कर्मचार्‍यांचा शेवटी भेटलीस
की तूही काय उपयोग त्या
पहार्‍यांचा एकदा जीव घाबरा
व्हावा सावजांच्यामुळे
शिकार्‍यांचा एक साधा सजीव
होता तो काय आवाज हा
तुतार्‍यांचा मूक आहेत, मान्य
आहे... पण दोष आहे तुझ्या
पुकार्‍यांचा मी जमाखर्च
ठेवला आहे चोरलेल्या तुझ्या
सहार्‍यांचा आवराआवरी करू
दोघे घोळ आहे तुझ्या
पसार्‍यांचा शेवटी शेवटी मजा
आली लागला नाद त्या
शहार्‍यांचा तोंड माझे कुठे
कुठे होते सोसतो मी जुगार
वार्‍यांचा फक्त आहे तसे
नसावे मी 'बेफिकिर'सा विचार
सार्‍यांचा
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Thursday, December 16, 2010

उठोनी झुकावी तुझी पापणी अन.... !!! : supriya.jadhav7

उठोनी झुकावी तुझी पापणी अन....
!!! उठोनी झुकावी तुझी पापणी अन,
निशा मत्त व्हावी, नशीली नशीली
'अदा' जीवघेणी, सजा सक्त
व्हावी ! खळाळे झरा की, जणू
पैंजणांचीच आमंत्रणे ही,
तुझ्या हासण्याने सुरांची
स्वरालीच अव्यक्त व्हावी !
कुण्या जर्जराला तुझी ऐकु
येताच मिठ्ठास वाणी, न व्याधीच
फ़क्त, स्वयं कोकिळाही तुझी
भक्त व्हावी ! फ़िका सूर्य भासे,
ऋतूंनी लवूनी तुला अर्ध्य
द्यावे, तुझ्या चालण्याने
थिजावी पृथाही, नि आसक्त
व्हावी ! जरा राहू दे ना सखे
मोरपंखी तुझा हात हाती, तुझ्या
स्पर्शण्याने फ़ुलावी अबोली,
नि आरक्त व्हावी ! कधीचा,
कितीदा प्रिये तिष्ठलो मी
तुझा कौल घेण्या, कळेना,सुचेना
युगांची तृषा ही कशी व्यक्त
व्हावी ! -सुप्रिया (जोशी) जाधव
(मतल्यातील काफियात एक छोटीशी
सूट घेतली आहे).
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

Wednesday, December 15, 2010

जिथे मी पोचलो तेथे तुझे माहेर होते : बेफिकीर

गुलाबी गाव होते, ताटवे चौफेर
होते जिथे मी पोचलो तेथे तुझे
माहेर होते मला पाहून
विरघळतेस हे माहीत आहे तसे
आतून होते का जसे बाहेर होते?
मला डोळे मिटावे लागले ही बोच
नाही कुठे आहेस तू हे शोधणारे
हेर होते तुझी गोडी, तुझ्या
गोडीपुढे आला दुरावा मला जे
भेटले ते सर्व सव्वाशेर होते
मला उद्विग्नता आली तुला
पाहून तेव्हा तुला आले तुझ्या
लग्नात ते आहेर होते 'अबोला
पाळणे मी' हा इथे ठरतो तमाशा
जरासा व्यक्त झालो की म्हणे
'हे थेर होते' तुझ्या
प्रत्येकवेळी हासण्याने
डळमळे मी मला वाटायचे 'सारे
हझलचे शेर होते'
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2466

जिथे मी पोचलो तेथे तुझे माहेर होते : बेफिकीर

गुलाबी गाव होते, ताटवे चौफेर
होते जिथे मी पोचलो तेथे तुझे
माहेर होते मला पाहून
विरघळतेस हे माहीत आहे तसे
आतून होते का जसे बाहेर होते?
मला डोळे मिटावे लागले ही बोच
नाही कुठे आहेस तू हे शोधणारे
हेर होते तुझी गोडी, तुझ्या
गोडीपुढे आला दुरावा मला जे
भेटले ते सर्व सव्वाशेर होते
मला उद्विग्नता आली तुला
पाहून तेव्हा तुला आले तुझ्या
लग्नात ते आहेर होते 'अबोला
पाळणे मी' हा इथे ठरतो तमाशा
जरासा व्यक्त झालो की म्हणे
'हे थेर होते' तुझ्या
प्रत्येकवेळी हासण्याने
डळमळे मी मला वाटायचे 'सारे
हझलचे शेर होते'
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Tuesday, December 14, 2010

जे जसे आहे तसे स्वीकारतो मी शेवटी... : बेफिकीर

बेगडी तेजाळुनी अंधारतो मी
शेवटी जे जसे आहे तसे
स्वीकारतो मी शेवटी खूपदा
परिपक्वतेने वावरावे लागते
येउनी आईपुढे उंडारतो मी
शेवटी अडगळीला फेकतो जागेपणी
स्वप्ने जरी शोधुनी... झोपेत ती
साकारतो मी शेवटी फक्त
मुद्देसूदही बोलून कोठे
भागते? लाच मौनाची जगाला चारतो
मी शेवटी फायदा उंचीमुळे झाला
कुठे काही मला? माणसांची
छप्परे शाकारतो मी शेवटी राग
माध्यान्ही कुठे सूर्यावरी
मी काढतो? सांजवेळी सावली
पिंजारतो मी शेवटी मान खाली
घालुनी बाहेरच्यांना सोसतो
आपल्यांच्यावर घरी फुत्कारतो
मी शेवटी लाभली खोटे खर्‍याला
मानणारी माणसे थाप वैतागून
त्यांना मारतो मी शेवटी
तत्ववेत्ते, संत, जेते,
शंभरावरती कवी संपले ते सर्व
की आकारतो मी शेवटी ग्रंथ
अभ्यासून जेव्हा ओळही नाही
सुचत आत डोकावून... बाजू सारतो
मी शेवटी एकदा माझ्याघरी येऊन
अभ्यासा मला जिंकतो तो
'बेफिकिर' अन हारतो मी शेवटी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2465

जे जसे आहे तसे स्वीकारतो मी शेवटी... : बेफिकीर

बेगडी तेजाळुनी अंधारतो मी
शेवटी जे जसे आहे तसे
स्वीकारतो मी शेवटी खूपदा
परिपक्वतेने वावरावे लागते
येउनी आईपुढे उंडारतो मी
शेवटी अडगळीला फेकतो जागेपणी
स्वप्ने जरी शोधुनी... झोपेत ती
साकारतो मी शेवटी फक्त
मुद्देसूदही बोलून कोठे
भागते? लाच मौनाची जगाला चारतो
मी शेवटी फायदा उंचीमुळे झाला
कुठे काही मला? माणसांची
छप्परे शाकारतो मी शेवटी राग
माध्यान्ही कुठे सूर्यावरी
मी काढतो? सांजवेळी सावली
पिंजारतो मी शेवटी मान खाली
घालुनी बाहेरच्यांना सोसतो
आपल्यांच्यावर घरी फुत्कारतो
मी शेवटी लाभली खोटे खर्‍याला
मानणारी माणसे थाप वैतागून
त्यांना मारतो मी शेवटी
तत्ववेत्ते, संत, जेते,
शंभरावरती कवी संपले ते सर्व
की आकारतो मी शेवटी ग्रंथ
अभ्यासून जेव्हा ओळही नाही
सुचत आत डोकावून... बाजू सारतो
मी शेवटी एकदा माझ्याघरी येऊन
अभ्यासा मला जिंकतो तो
'बेफिकिर' अन हारतो मी शेवटी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Monday, December 13, 2010

तुला पाहिल्याचा मला भास होतो : Ramesh Thombre

तुला पाहिल्याचा मला भास होतो
तुला पाहिल्याचा मला भास होतो
कळेना कधी मी तुझा 'दास' होतो.
तुझे चालणे हे किती जीव घेणे
मनी मोरनीचा खुला वास होतो.
अदा ती निराळी तुझ्या
बोलण्याची तुझा मूक बाणा भला
खास होतो. मिळालीच नाही मला
ढील थोडी जरी मी कधीचा तुझा
'ध्यास' होतो. कळालाच नाही मला
खेळ सारा कसा या बटांचा कधी
फास होतो. नको आस दाऊ आता
शेवटाला चिता पेटताना किती
त्रास होतो ! नको वाट पाहू तिची
तू रमेशा, तुझा जीव घेणे तिचा
श्वास होतो. - रमेश ठोंबरे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

Sunday, December 12, 2010

आमंत्रण : पंत

काल मी मृत्युस माझ्या
बोलावले अन पहाटे दार त्याने
ठोठावले || काल तु आलास नाही
बोलावुनही पण स्वतःला मी जरा
समजावले || मैफील रंगलीच होती
काल रात्री दु:ख होते प्यालात
सारे सामावले || भरुनि त्याचा
पेग वदलो "बैस मित्रा"
नसण्याने तुझ्या दु:ख हे
सोकावले || काल मैफीलीत मी याद
तुझी काढली जगण्यात व्यसनी
लोक ते ,धास्तावले || पहिलाच
प्याला उचलता तो म्हणाला एक
"साकी"स हे गीत होते भावले ||
दोस्तहो वाहवा जरी आली न
तेव्हा नेत्र ह्या
मित्राचेही होते ओलावले ||
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Saturday, December 11, 2010

मी प्रेम दे म्हणालो... : शाम

मी प्रेम दे म्हणालो, 'देते'
म्हणून गेली जे जे मनात
माझ्या, ते ते म्हणून गेली... मी
हे हृदय सखीच्या जेंव्हा
पुढ्यात केले ना बोलता खुणेने
'घेते' म्हणून गेली... सुख-दु:ख
वाटताना देऊन सौख्य मजला
सार्‍या व्यथा मला मी नेते
म्हणून गेली... त्यांना नसेल
कळली प्रीती तिची नि माझी ती
चक्क माणसांना 'प्रेते' म्हणून
गेली... देऊन प्राण ज्यांनी
प्रितीस अमर केले त्या सर्व
प्रेमिकांना 'जेते' म्हणून
गेली... ओळख मलाच माझी होती नवीन
तेंव्हा जेंव्हा तिच्या
सख्यांना हे, 'ते' म्हणून गेली..
हा काय दोष माझा? ते वय उनाड
होते स्पर्शात अंग माझे चेते
म्हणून गेली..? मी रोज वाट बघतो
जाऊन त्या ठिकाणी जेथे कधी मला
ती 'येते' म्हणून गेली...
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2462

मी प्रेम दे म्हणालो... : शाम

मी प्रेम दे म्हणालो, 'देते'
म्हणून गेली जे जे मनात
माझ्या, ते ते म्हणून गेली... मी
हे हृदय सखीच्या जेंव्हा
पुढ्यात केले ना बोलता खुणेने
'घेते' म्हणून गेली... सुख-दु:ख
वाटताना देऊन सौख्य मजला
सार्‍या व्यथा मला मी नेते
म्हणून गेली... त्यांना नसेल
कळली प्रीती तिची नि माझी ती
चक्क माणसांना 'प्रेते' म्हणून
गेली... देऊन प्राण ज्यांनी
प्रितीस अमर केले त्या सर्व
प्रेमिकांना 'जेते' म्हणून
गेली... ओळख मलाच माझी होती नवीन
तेंव्हा जेंव्हा तिच्या
सख्यांना हे, 'ते' म्हणून गेली..
हा काय दोष माझा? ते वय उनाड
होते स्पर्शात अंग माझे चेते
म्हणून गेली..? मी रोज वाट बघतो
जाऊन त्या ठिकाणी जेथे कधी मला
ती 'येते' म्हणून गेली...
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Friday, December 10, 2010

मिसरे : क्रान्ति

रदीफ़ ना काफ़िया- अलामत,
सुटेसुटेसे चुकार मिसरे
जुन्या वहीचे कवाड खोलुन
खुणावणारे हजार मिसरे अनंत
वाटांवरून माझा प्रवास चाले
तुझ्या दिशेने, जिथेतिथे
सोबतीस माझ्या नवेजुने
बेसुमार मिसरे जमीन नाही पहात,
मात्रा मोजत नाही, वृत्तहि
नाही, मनात येते तेच सांगती,
बहर नसे तरि बहार मिसरे तुझी
ठेव ही धुंद शायरी, तुझ्याच
गझला, तुझेच नग़मे, घुसमटताना
जगण्यासाठी तूच दिलेले उधार
मिसरे! नकार खोटा ओठांवरचा,
मनात आहे रुकार दडला, नकार
होकारात बदलती खुल्या दिलाची
पुकार मिसरे तिच्या खळीच्या
शिंपल्यातला मोती पाउस घेउन
गेला, उनाड वारा तिच्या बटांवर
लिहून गेला चिकार मिसरे!
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2461

मिसरे : क्रान्ति

रदीफ़ ना काफ़िया- अलामत,
सुटेसुटेसे चुकार मिसरे
जुन्या वहीचे कवाड खोलुन
खुणावणारे हजार मिसरे अनंत
वाटांवरून माझा प्रवास चाले
तुझ्या दिशेने, जिथेतिथे
सोबतीस माझ्या नवेजुने
बेसुमार मिसरे जमीन नाही पहात,
मात्रा मोजत नाही, वृत्तहि
नाही, मनात येते तेच सांगती,
बहर नसे तरि बहार मिसरे तुझी
ठेव ही धुंद शायरी, तुझ्याच
गझला, तुझेच नग़मे, घुसमटताना
जगण्यासाठी तूच दिलेले उधार
मिसरे! नकार खोटा ओठांवरचा,
मनात आहे रुकार दडला, नकार
होकारात बदलती खुल्या दिलाची
पुकार मिसरे तिच्या खळीच्या
शिंपल्यातला मोती पाउस घेउन
गेला, उनाड वारा तिच्या बटांवर
लिहून गेला चिकार मिसरे!
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Wednesday, December 8, 2010

मी विस्कटल्या खोलीत मनाच्या.. : बहर

मी विस्कटल्या खोलीत मनाच्या
बसतो.. पडतात कवडसे..त्यांना
पाहुन हसतो.. ओंजळीत आहे
पुरचुंडी स्वप्नांची.. ती घेऊन
जेथे जागा मिळते..बसतो.. देतात
दिलासे ऋतुही जाता जाता.. मी
आता केवळ त्यांना पाहुन हसतो..
गर्दीत मिसळतो..गर्दी होऊन
जातो..
चालतो..हासतो..जातो..येतो..बसतो..
तू वचने दे..आश्वासन.. आणा-भाका..
मी निमुटपणाने त्याच्यावर
विश्वसतो.. शिषिरागम आहे 'बहर'
कोठुनी यावा? स्वप्नांची पाने
गळती..वेचीत बसतो..
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/2460

मी विस्कटल्या खोलीत मनाच्या.. : बहर

मी विस्कटल्या खोलीत मनाच्या
बसतो.. पडतात कवडसे..त्यांना
पाहुन हसतो.. ओंजळीत आहे
पुरचुंडी स्वप्नांची.. ती घेऊन
जेथे जागा मिळते..बसतो.. देतात
दिलासे ऋतुही जाता जाता.. मी
आता केवळ त्यांना पाहुन हसतो..
गर्दीत मिसळतो..गर्दी होऊन
जातो..
चालतो..हासतो..जातो..येतो..बसतो..
तू वचने दे..आश्वासन.. आणा-भाका..
मी निमुटपणाने त्याच्यावर
विश्वसतो.. शिषिरागम आहे 'बहर'
कोठुनी यावा? स्वप्नांची पाने
गळती..वेचीत बसतो..
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

शिखर त्यांनी गाठलेले - : विदेश

शिखर त्यांनी गाठलेले, पायथा
धुंडाळतो चालती तो-यात सारे
मीच का ठेचाळतो |१| देव
दगडांतील येथे पुजुन का
कंटाळतो माणसांतिल देव तेथे
पूजणे ना टाळतो |२| शोभती जरि आज
कपडे भरजरी अंगावरी कालच्या
सद-यावरीचे ठिगळ का कुरवाळतो
|३| फाटकी लेऊन वसने गरिब अब्रू
झाकतो अब्रु उघड्यावर थिरकते
मंच ना ओशाळतो |४| चोर अपराधीच
येथे उजळ माथे मिरवती वेदना
इतरां न होते तीच का कवटाळतो |५|
बीज ते साधेपणाचे काल कोणी
पेरले रोप भाऊबंदकीचे आजला
सांभाळतो |६|
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Tuesday, December 7, 2010

मी डाव मांडलेला........ : मनिषा नाईक.

*मी डाव मांडलेला........* जिंकून
हारण्या तो... मी डाव मांडलेला
तो खेळवून गेला... हा जीव
बांधलेला चालून आज आले...त्या
दूरच्याच वाटा भेटेल का
किनारा....वाराच थांबलेला
टांगून रात गेली....सूर्यास आज
दारी अंधार दाटलेला.... तो चांद
भांडलेला कोणास हाक मारू.. तो
गाव दूर गेला हुंकार वेदनेचा
.....कंठात सांडलेला पोळून रान
गेले ..ग्रीष्मात तो गळाला
माझ्याच काळजाचा.. तो दाह
नांदलेला मनिषा नाईक..........(माऊ)
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/2458

मी डाव मांडलेला........ : मनिषा नाईक.

*मी डाव मांडलेला........* जिंकून
हारण्या तो... मी डाव मांडलेला
तो खेळवून गेला... हा जीव
बांधलेला चालून आज आले...त्या
दूरच्याच वाटा भेटेल का
किनारा....वाराच थांबलेला
टांगून रात गेली....सूर्यास आज
दारी अंधार दाटलेला.... तो चांद
भांडलेला कोणास हाक मारू.. तो
गाव दूर गेला हुंकार वेदनेचा
.....कंठात सांडलेला पोळून रान
गेले ..ग्रीष्मात तो गळाला
माझ्याच काळजाचा.. तो दाह
नांदलेला मनिषा नाईक..........(माऊ)
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

Monday, December 6, 2010

मरण्यात अर्थ नाही : गंगाधर मुटे

*मरण्यात अर्थ नाही* संवेदनेत
आता, जगण्यात अर्थ नाही जाळून
या मनाला, सजण्यात अर्थ नाही
आहे दिले तुला मी, आयुष्य दान
माझे आता वळून मागे, बघण्यात
अर्थ नाही ते भाग्यवंत थोडे,
शिखरास गाठती जे आता पुढेच
जावे, हटण्यात अर्थ नाही ही
खिंड राखताना, मृत्यूसवे
लढावे जखमांस घाबरोनी,
पळण्यात अर्थ नाही हो अभय
एकदाचा, निश्चिंत निश्चयाने
ऐसे क्षणाक्षणाला, मरण्यात
अर्थ नाही गंगाधर मुटे
.......................................
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2457

मरण्यात अर्थ नाही : गंगाधर मुटे

*मरण्यात अर्थ नाही* संवेदनेत
आता, जगण्यात अर्थ नाही जाळून
या मनाला, सजण्यात अर्थ नाही
आहे दिले तुला मी, आयुष्य दान
माझे आता वळून मागे, बघण्यात
अर्थ नाही ते भाग्यवंत थोडे,
शिखरास गाठती जे आता पुढेच
जावे, हटण्यात अर्थ नाही ही
खिंड राखताना, मृत्यूसवे
लढावे जखमांस घाबरोनी,
पळण्यात अर्थ नाही हो अभय
एकदाचा, निश्चिंत निश्चयाने
ऐसे क्षणाक्षणाला, मरण्यात
अर्थ नाही गंगाधर मुटे
.......................................
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2457

तुला आपलेसे करावे किती ?... : मयुरेश साने

तुला आपलेसे करावे किती ?
जगावे किती ? मी ! मरावे किती ?
किनाराच मी ! भरती ओहटिचा
बुडावे किती ? मी ! तरावे किती ?
तू जवळून जाता ! मनी बाग फुलते
तू खुडावे ! मी ! मोहरावे किती ?
तुझी याद येते ! तसा तोल जातो
सावरून मी ! वावरावे किती ? ते
"कुबेरास- लक्ष्मीस" घेऊन आले
लिलावात माझ्या ! हरावे किती ?
चांदणे सारखे आज जाळू पहाते
तुझे आज नसणे स्मरावे किती ?
मिठी दे युगांची ! धुके दूर
सारु फुलांनीच दव पांघरावे
किती ? तुला "मी "- मला "तू" - मला
"तू" - तूला "मी" परक्या परी -हे
झुरावे किती ? मयुरेश
साने...दि.०५-डिसेंबर-१०
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2456

तुला आपलेसे करावे किती ?... : मयुरेश साने

तुला आपलेसे करावे किती ?
जगावे किती ? मी ! मरावे किती ?
किनाराच मी ! भरती ओहटिचा
बुडावे किती ? मी ! तरावे किती ?
तू जवळून जाता ! मनी बाग फुलते
तू खुडावे ! मी ! मोहरावे किती ?
तुझी याद येते ! तसा तोल जातो
सावरून मी ! वावरावे किती ? ते
"कुबेरास- लक्ष्मीस" घेऊन आले
लिलावात माझ्या ! हरावे किती ?
चांदणे सारखे आज जाळू पहाते
तुझे आज नसणे स्मरावे किती ?
मिठी दे युगांची ! धुके दूर
सारु फुलांनीच दव पांघरावे
किती ? तुला "मी "- मला "तू" - मला
"तू" - तूला "मी" परक्या परी -हे
झुरावे किती ? मयुरेश
साने...दि.०५-डिसेंबर-१०
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2456

मरण्यात अर्थ नाही : गंगाधर मुटे

*मरण्यात अर्थ नाही* संवेदनेत
आता, जगण्यात अर्थ नाही जाळून
या मनाला, सजण्यात अर्थ नाही
आहे दिले तुला मी, आयुष्य दान
माझे आता वळून मागे, बघण्यात
अर्थ नाही ते भाग्यवंत थोडे,
शिखरास गाठती जे आता पुढेच
जावे, हटण्यात अर्थ नाही ही
खिंड राखताना, मृत्यूसवे
लढावे जखमांस घाबरोनी,
पळण्यात अर्थ नाही हो अभय
एकदाचा, निश्चिंत निश्चयाने
ऐसे क्षणाक्षणाला, मरण्यात
अर्थ नाही गंगाधर मुटे
.......................................
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2457

Saturday, December 4, 2010

मरण्यात अर्थ नाही : गंगाधर मुटे

*मरण्यात अर्थ नाही* संवेदनेत
आता, जगण्यात अर्थ नाही जाळून
या मनाला, सजण्यात अर्थ नाही
आहे दिले तुला मी, आयुष्य दान
माझे आता वळून मागे, बघण्यात
अर्थ नाही ते भाग्यवंत थोडे,
शिखरास गाठती जे आता पुढेच
जावे, हटण्यात अर्थ नाही ही
खिंड राखताना, मृत्यूसवे
लढावे जखमांस घाबरोनी,
पळण्यात अर्थ नाही हो अभय
एकदाचा, निश्चिंत निश्चयाने
ऐसे क्षणाक्षणाला, मरण्यात
अर्थ नाही गंगाधर मुटे
.......................................
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

तुला आपलेसे करावे किती ?... : मयुरेश साने

तुला आपलेसे करावे किती ?
जगावे किती ? मी ! मरावे किती ?
किनाराच मी ! भरती ओहटिचा
बुडावे किती ? मी ! तरावे किती ?
तू जवळून जाता ! मनी बाग फुलते
तू खुडावे ! मी ! मोहरावे किती ?
तुझी याद येते ! तसा तोल जातो
सावरून मी ! वावरावे किती ? ते
"कुबेरास- लक्ष्मीस" घेऊन आले
लिलावात माझ्या ! हरावे किती ?
चांदणे सारखे आज जाळू पहाते
तुझे आज नसणे स्मरावे किती ?
मिठी दे युगांची ! धुके दूर
सारु फुलांनीच दव पांघरावे
किती ? तुला "मी "- मला "तू" - मला
"तू" - तूला "मी" परक्या परी -हे
झुरावे किती ? मयुरेश
साने...दि.०५-डिसेंबर-१०
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

पुन्हा पुन्हा !! : supriya.jadhav7

तुझाच स्पर्श मल्मली छळेल हा
पुन्हा पुन्हा ! तुझ्या
स्म्रृतीत चांदवा जळेल हा
पुन्हा पुन्हा !! उनाडतो,
पिसाटतो, ठरे कुठे वरुण हा?
सलज्ज ओठ चुंबिण्या वळेल हा
पुन्हा पुन्हा !! न सावरुन आवरे,
ग स्वार हा हवेवरी, तुझ्या
समीप राहण्या, ढळेल हा पुन्हा
पुन्हा !! तुझाच गंध माळुनी ग
मत्त होय केवडा , तुलाच फ़क्त
भ्रुंग जोखळेल हा पुन्हा
पुन्हा !! तुझी अदा चढे नशा,
नसा-नसा सळाळती, ग मीच का?
व्रतस्थ ही, चळेल हा पुन्हा
पुन्हा !! तुझीच रुप-पल्लवी
खुणावते अता मला, विणातुझ्याच
जन्म का घळेल हा पुन्हा पुन्हा
!! -सुप्रिया (जोशी) जाधव.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/2455

पुन्न्हा पुन्न्हा....!!! : supriya.jadhav7

तुझाच स्पर्श मल्मली छळेल हा
पुन्हा पुन्हा ! तुझ्या
स्म्रृतीत चांदवा जळेल हा
पुन्हा पुन्हा !! उनाडतो,
पिसाटतो, ठरे कुठे वरुण हा?
सलज्ज ओठ चुंबिण्या वळेल हा
पुन्हा पुन्हा !! न सावरुन आवरे,
ग स्वार 'हा' हवेवरी, तुझ्या
समीप राहण्या, ढळेल हा पुन्हा
पुन्हा !! तुझाच गंध माळुनी ग
मत्त होय केवडा , तुलाच फ़क्त
भ्रुंग जोखळेल 'हा' पुन्हा
पुन्हा !! तुझी 'अदा' चढे नशा,
नसा-नसा सळाळती, ग मीच का?
व्रतस्थ ही, चळेल हा पुन्हा
पुन्हा !! तुझीच रुप-पल्लवी
खुणावते अता मला, विणातुझ्याच
जन्म का घळेल हा पुन्हा पुन्हा
!! -सुप्रिया (जोशी) जाधव.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/2455

Friday, December 3, 2010

पुन्न्हा पुन्न्हा....!!! : supriya.jadhav7

. * तुझाच स्पर्श मल्मली छळेल हा
पुन्न्हा पुन्न्हा ! तुझ्या
स्म्रृतीत चांदवा जळेल हा
पुन्न्हा पुन्न्हा !! * उनाडतो,
पिसाटतो, ठरे कुठे वरुण हा?
सलज्ज ओठ चुंबिण्या वळेल हा
पुन्न्हा पुन्न्हा !! * न सावरुन
आवरे, ग स्वार 'हा' हवेवरी,
तुझ्या समीप राहण्या, ढ्ळेल हा
पुन्न्हा पुन्न्हा !! * तुझाच
गंध माळुनी ग मत्त होय केवडा ,
तुलाच फ़क्त भ्रुंग जोखळेल
'हा' पुन्न्हा पुन्न्हा !! *
तुझी 'अदा' चढे नशा, नसा-नसा
सळाळती, ग मीच का? व्रतस्थ ही,
चळेल हा पुन्न्हा पुन्न्हा !! *
तुझीच रुप-पल्लवी खुणावते अता
मला, विणातुझ्याच जन्म का घळेल
हा पुन्न्हा पुन्न्हा !! *
-सुप्रिया (जोशी) जाधव.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

Thursday, December 2, 2010

आज भारंभार झाली आसवे !!! : supriya.jadhav7

आज भारंभार झाली आसवे !!! . *
पापण्यांना भार झाली आसवे,
कैकदा 'गद्दार' झाली आसवे ! *
साजणाचे ओठ गाली टेकता, लाजरा
शृंगार झाली आसवे ! * झोंबरे
होते तडाखे वादळी, मिट्ट्सा
अंधार झाली आसवे ! * लाळघोट्या
भेकडांच्या मैफ़िली, पेटता
अंगार झाली आसवे ! * आपुल्यांचे
घाव पाठी झेलता, आज भारंभार
झाली आसवे ! * -सुप्रिया (जोशी)
जाधव..
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/2454

आज भारंभार झाली आसवे !!! : supriya.jadhav7

आज भारंभार झाली आसवे !!! . *
पापण्यांना भार झाली आसवे,
कैकदा 'गद्दार' झाली आसवे ! *
साजणाचे ओठ गाली टेकता, लाजरा
शृंगार झाली आसवे ! * झोंबरे
होते तडाखे वादळी, मिट्ट्सा
अंधार झाली आसवे ! * लाळघोट्या
भेकडांच्या मैफ़िली, पेटता
अंगार झाली आसवे ! * आपुल्यांचे
घाव पाठी झेलता, आज भारंभार
झाली आसवे ! * -सुप्रिया (जोशी)
जाधव..
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

बघ तुझ्या येण्यामधे हे केवढे मांगल्य आहे : विजय दि. पाटील

भाकरीची भ्रांत नाही, भूक
मेली...शल्य आहे रंगलेल्या
जीवनाचे हे खरे वैफल्य आहे
वाजती कानात माझ्या
प्रार्थनेचे सूर मंजुळ बघ
तुझ्या येण्यामधे हे केवढे
मांगल्य आहे गंधवेडया
भावनांची अंतरी हो झुंडशाही
दुश्मनांचे पण फुलांवर नेमके
प्राबल्य आहे जायचे नाही
कधीही दु:ख आयुष्यातले जर
कोणता उद्देश करते साध्य
व्रत-वैकल्य आहे? ऐहिकाची जी
भुतावळ स्वार आहे ह्या मनावर
मी कसा झटकू?...मला साधायचे
कैवल्य आहे!
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/2452

बंडाचा झेंडा कधीच नव्हता हाती! : क्रान्ति

जातात वृक्ष वादळात, तरती
पाती, आभाळ पेल तू, नकोस विसरू
माती प्रत्येक पावलागणिक बेट
काट्यांचे, माझीच पैंजणे दगा
देउनी जाती केव्हाच सोडली
माझी वाट दिव्यांनी, अंधार
एकला जन्माचा सांगाती पाने
निखळावी जुन्या डायरीमधली,
निखळली, विखुरली तशी बेगडी
नाती तहहयात माझे निशाण शुभ्र,
(तहाचे), बंडाचा झेंडा कधीच
नव्हता हाती!
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/2453

बंडाचा झेंडा कधीच नव्हता हाती! : क्रान्ति

जातात वृक्ष वादळात, तरती
पाती, आभाळ पेल तू, नकोस विसरू
माती प्रत्येक पावलागणिक बेट
काट्यांचे, माझीच पैंजणे दगा
देउनी जाती केव्हाच सोडली
माझी वाट दिव्यांनी, अंधार
एकला जन्माचा सांगाती पाने
निखळावी जुन्या डायरीमधली,
निखळली, विखुरली तशी बेगडी
नाती तहहयात माझे निशाण शुभ्र,
(तहाचे), बंडाचा झेंडा कधीच
नव्हता हाती!
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Wednesday, December 1, 2010

बघ तुझ्या येण्यामधे हे केवढे मांगल्य आहे : विजय दि. पाटील

भाकरीची भ्रांत नाही, भूक
मेली...शल्य आहे रंगलेल्या
जीवनाचे हे खरे वैफल्य आहे
वाजती कानात माझ्या
प्रार्थनेचे सूर मंजुळ बघ
तुझ्या येण्यामधे हे केवढे
मांगल्य आहे गंधवेडया
भावनांची अंतरी हो झुंडशाही
दुश्मनांचे पण फुलांवर नेमके
प्राबल्य आहे जायचे नाही
कधीही दु:ख आयुष्यातले जर
कोणता उद्देश करते साध्य
व्रत-वैकल्य आहे? ऐहिकाची जी
भुतावळ स्वार आहे ह्या मनावर
मी कसा झटकू?...मला साधायचे
कैवल्य आहे!
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

''श्वास झाला मोकळा की,कोंडल्यागत वाटते'' : कैलास

एक ओठी,एक पोटी,जाणल्यागत
वाटते हात ते फैलावणे,आता न
स्वागत वाटते गोड वाणी मागचे
अनुभव कडू आल्यावरी, बोलणे
सामोपचाराचे ''कलागत'' वाटते.
दाब दु:खाचा पडावा अंगवळणी
एवढा, (श्वास झाला मोकळा
की,कोंडल्यागत वाटते ) सावली
माझी मला मोठी दिसाया लागली
जीवनाची सांज आता जाहल्यागत
वाटते भांडला ''कैलास'' इतुका
कडकडा सार्‍यांसवे, मूक माझे
राहणेही भांडल्यागत वाटते.
--डॉ.कैलास गायकवाड
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/2451

''श्वास झाला मोकळा की,कोंडल्यागत वाटते'' : कैलास

एक ओठी,एक पोटी,जाणल्यागत
वाटते हात ते फैलावणे,आता न
स्वागत वाटते गोड वाणी मागचे
अनुभव कडू आल्यावरी, बोलणे
सामोपचाराचे ''कलागत'' वाटते.
दाब दु:खाचा पडावा अंगवळणी
एवढा, (श्वास झाला मोकळा
की,कोंडल्यागत वाटते ) सावली
माझी मला मोठी दिसाया लागली
जीवनाची सांज आता जाहल्यागत
वाटते भांडला ''कैलास'' इतुका
कडकडा सार्‍यांसवे, मूक माझे
राहणेही भांडल्यागत वाटते.
--डॉ.कैलास गायकवाड
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/