गंधात दुनिया न्हाईल वा तो
उरणार नाही पर्वा फुलांना
कोमेजलेल्या असणार नाही माझी
उजळणी भरपूर झाली असली तरीही
ईच्छीत उत्तर सहसा कधीही
स्मरणार नाही ठाऊक आहे
वाटायचे सुख कैसे जगाला कैसी
करावी खात्री कुणाला खुपणार
नाही? घालून जाती सगळे मनाची
समजूत माझ्या खचतो तरी मी,
ठरवून आता... खचणार नाही आभाळ
पडले केव्हाच, आता निर्धास्त
आहे ह्याहून मोठे अक्रीत काही
घडणार नाही
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2472
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment