शालीन इतका पात्तळाचा काठ आहे
रोज नवख्या वादळाशी गाठ आहे
सांत्वनाच्या पावसाने
गांजलेला रोज फुटणारा
व्यथेचा माठ आहे माणसाचा
मामला नाही अताशा रोज फुलती
पालवी ही राठ आहे कायद्याचे
कलम "हापूस" खाते गांजल्यांना
"पायरी" ची बाठ आहे लावणीचा नाद
सरता सरेना किर्तनाचा रोजचा
परिपाठ आहे वाकण्याचा पिंड
आहे गांडुळांचा मोडण्या
मयुरेश अजुनी ताठ आहे
..........मयुरेश
साने....२७-डिसेंबर-१०
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Monday, December 27, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment