अदृश्यच असतो क्रूस कधी
प्रेषित नसतो माणूस कधी भरतात
कुठे काही जखमा खातात मुळासह
ऊस कधी मी तळमळतो, मी हरमळतो ही
कूस कधी, ती कूस कधी आहेसच की
माझ्यातच तू अजिबात नको भेटूस
कधी फुलता फुलता फुलणार फुले
मुद्दाम नको बहरूस कधी इच्छा
इतक्या सवती सगळ्या संपेल बरे
धुसफूस कधी रेखीव तरी आहेस
किती मोडून पहा ना मूस कधी
सोडू अवघे लालित्य जरा घालू
बरवा धुडगूस कधी कोठून अचानक
मन उडते कारण घडते फडतूस कधी
भेगाळत जाते शेत कुठे फिरतो
वणवण पाऊस कधी तो दिवस दिवसभर
वणवणतो होईल दिवस तांबूस कधी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Monday, December 20, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment