वीट आला जरी शिसार्यांचा हात
होतो पुढे भिकार्यांचा होत
नाहीत जे स्वतःचेही कोण वाली
अशा बिचार्यांचा आज नसतील...
काल होते ते ठेव आदर्श त्या
सितार्यांचा राबती जीवने
कुणासाठी कोण साहेब
कर्मचार्यांचा शेवटी भेटलीस
की तूही काय उपयोग त्या
पहार्यांचा एकदा जीव घाबरा
व्हावा सावजांच्यामुळे
शिकार्यांचा एक साधा सजीव
होता तो काय आवाज हा
तुतार्यांचा मूक आहेत, मान्य
आहे... पण दोष आहे तुझ्या
पुकार्यांचा मी जमाखर्च
ठेवला आहे चोरलेल्या तुझ्या
सहार्यांचा आवराआवरी करू
दोघे घोळ आहे तुझ्या
पसार्यांचा शेवटी शेवटी मजा
आली लागला नाद त्या
शहार्यांचा तोंड माझे कुठे
कुठे होते सोसतो मी जुगार
वार्यांचा फक्त आहे तसे
नसावे मी 'बेफिकिर'सा विचार
सार्यांचा
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2468
Sunday, December 19, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment