जे "सुरात "नाही- तेच "उरात"
राहील बेसुर्या ओळीच- ती -गात
राहील जे "टाळायचे "-तेच- "कानभर
"होईल जे सांगायचे -तेच- आत
राहील जे "तेवायचे" तेच "वि़झुन"
जाईल केवीलवाणी -एक- वात राहील
तू गेल्यावर ध्यास कशाचा ?
श्वासही उगाच येत -जात राहील
जगेन आता -रोज असा की पुढ्यात
जगाच्या " कात" राहील "मी " हाता
बाहेर- गेलो तरीही तुझ्याच
हाती - हात राहील मयुरेश
साने..दि १०-ऑक्टोबर-१०
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Wednesday, November 10, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment