Thursday, November 18, 2010

सारे वसंत... : विद्यानंद हाडके

सारे वसंत मजला छळू लागले ऐकेक
पान माझे गळू लागले कोठेच रंग
नाही मनासारखा दु:खात सौख्य
आहे कळू लागले सांगा कुणी मला
मी कसा सावरु आधारस्तंभ सारे
ढळू लागले आता नवीन कोठे मरण
राहिले आयुष्य रोज येथे दळू
लागले हासून जीवनाशी जरा
बोलता ईर्शेत लोक सारे जळू
लागले हाका कुणास देऊ अता
शेवटी सारेच ऐनवेळी पळू लागले
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment