Tuesday, November 9, 2010

पहा दिशाही रुसून बसल्या तुझ्यासारख्या. : सोनाली जोशी

सुरुच आहे कितीक गावे तुला
शोधणे जिथे नभाला मिळेल धरती
तिथे धावणे नकोस पाहू उगीच
स्वप्ने अशी एकटी हळूच माझे
कधीतरी ऐक ना बोलणे
कुणाकुणाचा विषय निघाला तुला
सोडुनी... अनेकदा संपले
तुझ्यावर जरी बोलणे... जरा
फुलांशी, खुळ्या झर्‍याशी, कधी
बोललो... कसे मनाला तुझ्याच
बोचे असे वागणे... पहा दिशाही
रुसून बसल्या तुझ्यासारख्या...
जमेल वार्‍यासही अता साकडे
घालणे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2427

No comments:

Post a Comment