Wednesday, November 24, 2010

तरीही तिने मुस्कुरावे कशाला ?... : मयुरेश साने

पसारे तुझे आवरावे कशाला ?
स्वत:ला असे सावरावे कशाला ?
झोकून देतो मझ्यातला मी
तुझ्यातच असे सापडावे कशाला ?
जरा सांज होता तुझी याद येते
पारव्याने असे गीत गावे कशाला
? तुझा स्पर्श व्हावा विसावा
सुखाचा तुझ्यातून मी वावरावे
कशाला ? तुझ्या आठवांनी बिलगता
कुशीला दीपकाने असे मंद
व्हावे कशाला ? जरा कान देण्या
कळी फूल होते भ्रमर गीत ऐकून
बावरावे कशाला ? जीव उरला कुठे ?
लावण्याला पणाला तरीही तिने
मुस्कुरावे कशाला ? मयुरेश
साने..दि..२४-नोव्हेंबर-१०
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment