Tuesday, November 23, 2010

जिथे ओठ ओठास..... : ह बा

मला माहिती ना तुला माहिती
कुणाच्या मनाला किनारे किती?
लुटावी कशी कोण सांगेल का
सुन्या काळजाची कपाटे रिती
नका रसरसू रे फुलांनो तिथे
जिथे ओठ ओठास बोलाविती मरण
घेउनी जन्मतो जीव जर जिवाला
जिवाची कशाला भिती? तुका,
ज्ञानराजा मराठीच का? कपाळास
नाहीत भगव्या फिती! - ह. बा.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment