वृत्त (गझल ) मी तुला आता
स्मराया लागले कि स्मशानी
वावराया लागले ? पापणीला भार
झाली आसवे प्राण ओले अन तराया
लागले बंद ओठी राहिले
हृदयातले कोण कोणा सावराया
लागले ? ओळखीच्या फक्त झाल्या
त्या चुका ते म्हणाले मी हराया
लागले पाठ केले मी तुला
कित्येकदा वृत्त माझे
काचराया लागले प्रीत आणिक
न्याय दोन्ही आंधळे
पांगळ्याला ते धराया लागले ?
वेदनेचा चेहरा मज बोलला "मी
कुरुपाला वराया लागले" थेंब
शाईचा अताशा ओकते मी (कविता)
विषाने बावराया लागले ....कविता
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Wednesday, November 10, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment