Tuesday, November 23, 2010

प्रकाश स्वप्ने.. : बहर

प्रकाश स्वप्ने पहात होतो..
तरिही खितपत रहात होतो..
अनुरागाला समजुन ओझे.. व्यथा
उगा मी वहात होतो!! हातावरची
जीवन रेषा.. कोठे सरते पहात
होतो.. स्वप्न
कोवळे..केविलवाणे.. नियमाने मी
पहात होतो.. पुन्हा तुझे हे
जवळुन जाणे.. लांब जरी चार हात
होतो! -- बहर.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment