Friday, March 18, 2011

......तेव्हा : प्रसाद फडतरे

तुझ्या जगात मी जगायचे हे
ठरविले जेव्हा विसरुनी दु:ख
माझे मी स्वतःला हसविले
तेव्हा होते तुला या जगात सर्व
काही जिंकायचे जेव्हा पाहुनी
तुझकडे मी स्वत:ला हरविले
तेव्हा वाट पाहुनी मी तुझी ग़
थकलो जेव्हा बोलुनी स्वतःशी
मी स्वतःला फसविले तेव्हा
पुन्हा होत होते तेच भांडण
आपुल्यात जेव्हा पेटता तुझा
निखारा मी स्वतःला विझविले
तेव्हा प्रेमात तुझ्या मज काय
मिळाले हा हिशोब केला जेव्हा
पावसात अश्रुंच्या मी
स्वतःला भिजविले तेव्हा कुणी
न उरले चाह्ते माझ्या
ह्र्दयाला जेव्हा घेऊनी
प्याला विषाचा मी स्वतःला
निजविले तेव्हा
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment