Sunday, March 20, 2011

पाऊल वळले... : अजय अनंत जोशी

पाऊल वळले तेथेच मळले युद्धात
वरले प्रेमात छळले मुखडा
चमकला हृदयात जळले कोणीच
नव्हते; उपहास टळले विरहातले
'पण'; विरहात ढळले इतकेच कळले...
'काही न कळले..' लढ तू अजय; ...बघ-
सारेच गळले
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/2594

No comments:

Post a Comment