Saturday, March 26, 2011

पाच इन्द्रिये : मकर ध्व्ज

तुझ्या खुणेत होते निखारे इथे
खुन्टले जळले बिचारे किती
चालली तर चाहुल नसावी किती
लाजली जशी रातराणी फुलावी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment