Saturday, March 5, 2011

नवीन मराठी संगीताची विक्री आता तुमच्याही ब्लॉग/वेबसाईटवरून आणि तुम्हाला उत्पन्नही! : योगेश पितळे

नमस्कार, प्रथमत: या
संकेतस्थळाच्या बिषयाशी
संबंधीत नसलेला धागा
उघडल्याबद्दल क्षमस्व! पण
आम्ही हाती घेतलेला उपक्रम
तितकाच महत्वाचा आहे म्हणून
हा धागा उघडण्याचे प्रयोजन!
मानबिंदू.कॉम या मराठी
संकेतस्थळातर्फे नवीन मराठी
संगीताच्या इंटरनेटवरील
प्रभावी प्रसारासाठी सध्या
"मानबिंदू म्युझिक शॉपी [1]" हा
महत्वाकांक्षी प्रकल्प आम्ही
हाती घेतला आहे. इंटरनेट वर
असलेल्या प्रत्येक मराठी
संकेतस्थळावर नवीन मराठी
संगीत सहज उपलब्ध व्हावे आणि
ते जास्तीत जास्त
लोकांपर्यंत पोहोचावे; तसच
संगीताच्या ऑनलाईन्
विक्रीतून संकेतस्थळ
चालविणा-या व्यक्तीला
उत्पन्नही मिळावे अशी या
प्रकल्पाची मूळ उद्दीष्टे
आहेत. "मानबिंदू म्युझिक शॉपी
[2]" तुमच्या संकेतस्थळावर सुरू
करण्यासाठी फक्त काही
मिनिटांचाच अवधी लागत असून
यासाठी कुठल्याही तांत्रिक
ज्ञानाची आवश्यकता नाही. फक्त
आम्ही दिलेल्या ४-५ ओळी
तुमच्या संकेतस्थळावर कॉपी
पेस्ट करून तुमच्या
संकेतस्थळावरून नवीन मराठी
संगीताची ऑनलाईन विक्री करता
येते! या योजनेमध्ये सहभागी
होणा-या पहिल्या ५००
सदस्यांना मानबिंदू तर्फे
जॉईनिंग बोनस देखील दिला
जाणार आहे! याबद्दल सविस्तर
माहिती http://shopee.maanbindu.com येथे
दिलेलीच आहे. तरीही जास्तीत
जास्त जणांनी या उपक्रमात
सहभागी व्हावे आणि मराठी
संगीताच्या इंटरनेटवर
प्रसारासाठी सुरू केलेल्या
आम्ही हाती घेतलेल्या या
महत्वकांक्षी उपक्रमास
हातभार लावावा ही विनंती!
धन्यवाद योगेश
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/


[1]
http://www.maanbindu.com/earn-from-marathi-blog-website-with-maanbindu-music-shopee
[2]
http://www.maanbindu.com/earn-from-marathi-blog-website-with-maanbindu-music-shopee

No comments:

Post a Comment