मी जिथे नाही अशी जागाच नाही
प्रश्न 'मी आहे कुठे' इतकाच
नाही बाप या दुनियेत, आकाशात
आई मी गझल आहे जिचा मतलाच नाही
लोक अस्तित्वामुळे दु:खात
सारे जन्मला नाहीच त्याला जाच
नाही हा कुठे पोचेल ही चिंता
जगाला देउया आधार ही भाषाच
नाही लाख भोंदू गाडती
नामोनिशाणी रोज आठवणार मी...
शंकाच नाही
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Friday, March 11, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment