Thursday, March 24, 2011

अचाट तारे तोडत होता : अनिल रत्नाकर

अचाट तारे तोडत होता अफाट धो
धो बोलत होता गटार नाले शोधत
होता घशात दारू ओतत होता नसेच
बुद्धी आणिक लज्जा उगाच बोंबा
ठोकत होता जळोत दुःख्खे सर्व
जणांची नशेत हे तो घोकत होता
दिशेत दाही काळ दिसे तो मुकाट
पापे भोगत होता नकोच काही
सांगत होता अमीर सोंगे पोसत
होता निघे दिवाळे ह्या
घरट्याचे खुशाल तेंव्हा घोरत
होता (सतीश वाघमारेंचा सानी
मिसरा)
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment