Tuesday, March 22, 2011

पांढरा किडा : गंगाधर मुटे

*पांढरा किडा* तुझी सांग येथे
दखल कोण घेतो कशाला घशाला उगा
त्रास देतो असामान्य
विश्लेषकांच्या भितीने गझल
घप्प कपड्यात झाकून नेतो नवे
रोप लावत पुढे चालताना कुणी
सांड मागून तुडवीत येतो पिके
फस्त केली फळे पोखरूनी कुठूनी
किडा पांढरा जन्म घेतो अभय
लाचखोरीत तो शिष्ट प्राणी
कुणाच्याच बापास ना घाबरे तो
गंगाधर मुटे ..........................................
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2596

No comments:

Post a Comment