*लगान एकदा तरी..... (हझल?)* चरेन
शासकीय कुरण-रान एकदा तरी ठरेन
या जगात मी महान एकदा तरी
हरूनही रणांगणात लाभते
विरत्वश्री बनेन राजकीय
पहिलवान एकदा तरी
क्षणाक्षणास भेटण्यास फ़ालतू
विलंब का? तुझ्या समोर बांधतो
मकान एकदा तरी शिकून घे धडे
लढायचे हिरोकडे अता बघून
थेटरात घे लगान एकदा तरी कधी
विचारतेय का अभय इथे कुणी
तुला? जरा गप बसणार का? गुमान
एकदा तरी गंगाधर मुटे
.........................................
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Wednesday, March 2, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment