आज वळून पाहताना तुला शोधावे
लागले किती काळ लोटला मधे हे
मला मोजावे लागले कोंडलेल्या
भावनांना व्यक्त ना केले कधी
हृदयी जे घुसमटले ते मला
सोसावे लागले गवसला नाही मजला
चेहरा हा माझा कधी कशी होते मी
हे आरशात मला पाहावे लागले
हाती येऊन निसटले त्याची
वाटली ना खंत कधी बांधुन
ठेवतील असे बंध कोणते ? हे मला
आठवावे लागले या सुखानो वाट
चुकवूनी माझ्याही दरी कधी दु:ख
लिम्पुनी घर माझे हे मला
सारवावे लागले वाट पाहते तुझी
तरीही भेटुनी जा एकदा कधी
जीवना तुझे ऋण मजवरी हे मला
फेड ावे लागले आज वळून पाहताना
जीवना तुला शोधावे लागले किती
काळ लोटला मधे हे मला मोजावे
लागले.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Wednesday, March 9, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment