Wednesday, March 2, 2011

लाथाडती सारे मला : अनिल रत्नाकर

खोटे असो किंवा खरे ज्याचेच जो
तो भोगतो जागाच आहे देव तो
पापे तुझी तो मोजतो लाथाडणारे
पाय ते झेलू कसे छातीवरी आसूड
तो पाठीवरी का मारता हो रोज तो
त्या नित्य माझ्या घोषणा
थापाच त्या बाता किती? हे फार
झाले बास हो मी रोज ते हो घोकतो
धावू किती मी सारखा लाथाडती
सारे मला मी रात्र सारी राबतो
सारी फळे तो चोखतो नाहीच आता
वल्गना पक्केच केले आज ते
पाताळची आहे बरा ते दार मी हो
ठोकतो
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2570

No comments:

Post a Comment