वाशी येथिल एक गझलकार विनायक
(अण्णा ) त्रिभुवन यांची मला
भावलेली एक रचना ......... *तू जरी
खाशी तुपाशी ना इथे मी ही
उपाशी* *भावनेचा मी भुकेला
भाळलो नाही रुपाशी*
*जोंधळ्यासाठी उभा मी काय घेणे
त्या सुपाशी?* *दंगलो होतो
तुझ्याशी नादलो ना घुंगराशी*
*या सुगंधी चंदनाने का जळावे
त्या धुपाशी?* *का पतंगासारखा
मी झुंज देवू त्या दिपाशी?* *जाग
येता मी ''विनायक'' आग आगीला
तपाशी* *--विनायक त्रिभुवन (
अण्णा ) ,वाशी.* * संकलन--डॉ.कैलास
गायकवाड*
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2023
Thursday, April 1, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment