Thursday, April 22, 2010

मधाळ हाय-बायचे काय करावे... : गिरीश कुलकर्णी

************************************* *************************************
आता पेच हाच की जगायचे काय
करावे चेहेर्‍यास हरघडी
फसायचे काय करावे बंदोबस्त
चोख नव्हता असे वाटुन गेले
स्वप्नांचे तळेच आटवायचे काय
करावे सोयीने जगायचे तुझे
सर्वमान्य बहाणे संदर्भासही
असे पुसायचे काय करावे सारे
थाटमाट वेगळेच असतात
अशांच्या रोजच्या मधाळ
हाय-बायचे काय करावे हाकारे
जुनेच आजकाल असतात उराशी
डोळ्यांना बळेच झोपवायचे काय
करावे सांगण्यास सत्य बोल कोण
मागे सरला तो मित्रा सोड..मी
अशा हसायचे काय करावे
ऊत्सुकांस स्वर्ग मिळेल
म्हणता धावुन जाती धरतीवर
तयांस थोपवायचे काय करावे
झाली रंगवुन अशीतशी
कहाणी-भुमिकाही मैत्रेया अता
इथुन निघायचे काय करावे
****************************** ******************************
www.maitreyaa.wordpress.com
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment