Friday, April 9, 2010

मृत्यु : ऋत्विक फाटक

आज त्याच्या पार्थिवावर हार
होता त्याजसाठी मृत्युही
सत्कार होता जीवना-मरणामधे ना
द्वैत राही अंतरी हा दिव्य
साक्षात्कार होता
अंतरात्म्याची जणू लागे
समाधी लागला का थेट हा गंधार
होता? जिंकुनी झाले इथे दाही
दिशांना स्वर्गिचा जिंकायचा
दरबार होता वाहवा नुसतीच केली
या जगाने पेटला तो अन पुन्हा
अंधार होता
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment