Thursday, April 15, 2010

... तुरुंग सारे! : गिरीश कुलकर्णी

********************************** **********************************
कळा मनीच्या जुळवत होते भणंग
सारे बिनाजळाच्या अवखळ डोही
तरंग सारे उगाच आता नवी कहाणी
पुन्हा कशाला जुना पुरावा,
जुनेच किस्से, प्रसंग सारे कसे
फुलावे कसे मिटावे कुणास
सांगा फुलांत बसले लपुन अनोखे
भुजंग सारे जुने नवे घांव
बुजवुनी बेफिकीर झालो चकवुन
गेलेच बुडबुडे अन तवंग सारे
सुरा-सुधेचा उगाच बाऊ करुन
बसली भली बुरी ही व्रतस्थ
सत्ये,अभंग सारे कसे जपावे
सुगंध आता मला न ठावे
गुलाबगाणी तुझी कहाणी सवंग
सारे तु जो हवेचा निषेध
केला..नवाच होता इथे जमीनीस
बांधलेले....पतंग सारे!!! खुशीत
मैत्रेय चालतो-बोलतो सदा,पण
तुझे इशारे तुझे पसारे तुरुंग
सारे......! ***********************************
***********************************
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment