Thursday, April 8, 2010

वाटले सरली प्रतिक्षा... : अजय अनंत जोशी

वाटले सरली प्रतिक्षा भेटलीस
तेंव्हा अन् सुरू झाली
परीक्षा बोललीस तेंव्हा
मापही पडले थिटे की लाजले
कळेना अंतरे अपुल्या मनाची
मोजलीस तेंव्हा सर्व
सांभाळून होतो आजही तसे, पण...
काळजाचा तोल गेला लाजलीस
तेंव्हा झाकलेली मूठसुद्धा
वाटली हवीशी थाप प्रेमाच्या
भुकेची मारलीस तेंव्हा तीर
अलगद काळजाच्या आरपार गेला
फक्त माझ्या चाहुलीने
थांबलीस तेंव्हा मुरविलेल्या
आसवांना आज पाट फुटला तू उधारी
जन्मभरची फेडलीस तेंव्हा
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment